Eknath Khadse

खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

चंद्रकांत पाटलांना खडसेंचा टोला, दादांनी शब्द फिरवल्याने कार्यकर्ते काय आदर्श घेणार?

एप्रिल 16, 2022 | 5:42 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत....

ज्यांना बोट धरून शिकवले तेच आज आमच्यावर टीका करताय – एकनाथराव खडसे

एप्रिल 15, 2022 | 3:16 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । ज्या लोकांना मी बोट....

माझा ‘तो’ संशय खरा ठरला, ते समोर येणे आवश्यक : खडसे

एप्रिल 7, 2022 | 10:20 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । गेली ४० वर्ष ज्या....

जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात साहित्य खरेदीत भ्रष्टाचार ; खडसेंच्या आरोपाने खळबळ

एप्रिल 6, 2022 | 11:00 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । एकीकडे राज्यातील भाजपनेते कोरोना....

.. म्हणून देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य करतात, खडसेंची टीका

मार्च 22, 2022 | 4:21 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र....

Big Breaking : नाथाभाऊंच्या सांगण्यावरून सर्व घडले, तेजस मोरेचा गौप्यस्फोट

मार्च 13, 2022 | 7:31 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस....

फडणवीसांचा ‘पीडी’ आणि खडसेंची ‘सीडी’ व्हाया गिरीश महाजन!

मार्च 9, 2022 | 8:30 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा आज नव्हे तर....

एकनाथ खडसेंसह संजय राऊतांच्या फोनचं टॅपिंग, गुन्हा दाखल

मार्च 5, 2022 | 10:34 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी....

गिरीश महाजनांनी तर दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले, खडसेंच्या गंभीर आरोप

मार्च 3, 2022 | 5:56 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । दाऊदशी संबंधांच्या मुद्द्यावरून अल्पसंख्याक....

PreviousNext