Eknath Khadse
खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
विधानपरिषद निवडणूक : एकनाथराव खडसेंना मिळणार संधी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीची चाहूल लागली असून २० जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी ...
रोहिणी खडसेंनी भेट घेत गुलाबराव पाटलांना दिल्या शुभेच्छा
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भेट घेत जिल्हा माजी अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांनी ...
ED Notice Breaking : एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीची नोटीस, जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याच्या सूचना!
जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । देशात सध्या ईडीचाच बोलबाला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस ...
एकनाथराव खडसे बोलतात आणि टार्गेट होतात!
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याचे नव्हे राज्याचे नेते असलेले एकनाथराव खडसे कधी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मुख्यमंत्री पद न मिळाल्याने ...
भाजप नेते कोणत्या बिळात पळाले ते आता समजत नाही : एकनाथराव खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । अगोदर एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते परंतु निवडणूक झाल्यावर सर्व विसरून जात होते. अलीकडच्या कालखंडात सर्व ...
तुम्ही शरद पवारांच्या टेकूवर निवडून आल्या, खडसेंचा नवनीत राणांना टोला
जळगाव लाईव्ह न्युज | ९ मे २०२२ | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ...
राष्ट्रपती राजवटबाबत एकनाथराव खडसेंचे मोठे विधान, ..तर युती तुटली नसती
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । विरोधकांकडून होत असलेल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीवरून राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) ...
एकनाथ खडसे व संजय राऊतांच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग हा राज्याच्या राजकारणात ...
लायकी नसतांनाही… आ.गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांना ...