पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

फेब्रुवारी 18, 2022 8:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । शहरातील जिजामाता विद्याप्रसारक मंडळ संचलित स्व.प.बा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर व स्व. बा.म.पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा कारण्यात आला.

republic day jpg webp

ध्वजारोहण संस्थचे सचिव प्रमोद जगतराव पाटील यांच्या अध्यक्षते खाली भरत काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हिम्मत पाटील, संदीप पाटील, तळेकर, सुनील भोळे, शेख नवाब, शरीफ खाटीक, तसेच मुख्याध्यापक दीपक पाटील व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now