जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । येथील भाजपा महानगर तर्फे शहरात विविध मंडळात हनुमान चालीसा पठन करण्यात येत आहे. शहरातील भाजपा मंडळ क्र ३ मधील हनुमान मंदिरात आज हनुमान चालीसा पठन करण्यात आले.
भाजपा मंडळ क्र ३ मध्ये अध्यक्ष विजय वानखेडे, नगरसेविका रंजना वानखेडे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, योगेश निंबाळकर, भुषण भोळे, राहुल पाटील, गुड्डु कोल्हे, गणेश मुळे, अनिल चौधरी, अनिकेत मराठे, गौरव दुसाणे, निखिल सुर्यवंशी, शिवा कंडारे, सुरज सरोदे, भैय्या नारखेडे व परीसरातील जेष्ठ नागरीकांची उपस्थिती होती.