यू.एस.चेस फेडरेशनच्या स्पर्धेत ऑरियन विद्यार्थीचा बुद्धीबळात यश

एप्रिल 5, 2022 4:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । केसीई सोसायटी संचलित ओरिओन इंग्लिश मेडियम स्टेटबॉर्ड स्कूल मधील विद्यार्थी प्रथम पोतदार इयत्ता 10 वी या विद्यार्थीने यू.एस.चेस फेडरेशन मध्ये नॅशनल मास्टर बुद्धीबळ ऑनलाइन टूरनामेंटमध्ये यश प्राप्त केले. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थींनी मित्र मंडळी प्रथम पोतदार यांचे कर्तृत्व करत आहे. शाळेचे प्रिंसिपल डॉ.ब्रूस हॅन्डरसन, व्हाईस प्रिंसिपल चंद्रकला सिंग व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी सत्कार व अभिनंदन केले.

budhibal jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now