जळगाव लाईव्ह न्यूज । Transform Your Old Phone To New । सध्या संपूर्ण जगामध्ये जी गोष्ट माणसाला अन्न वस्त्र निवार्यासोबतच गरजेची झाली आहे, ती गोष्ट म्हणजे मोबाईल. मोबाईल ही माणसाची अत्यावश्यक गरज बनून बसली आहे. नागरिक एक वेळ बिना जेवता राहू शकतात मात्र सध्या नागरिकांना मोबाईल हवाच आहे. अशावेळी बाजारामध्ये नवीन नवीन मोबाईल येत असतात. नवीन मोबाईल येत असताना नागरिकांना आपला मोबाईल जुना झाला आहे असं वाटत आणि नागरिक नवीन मोबाईल विकत घेतात. मात्र नवीन मोबाईल विकत घेण हा एकमेव पर्याय नसून नागरिक आपल्या मोबाईल मध्ये सेटिंग बदलून आपला मोबाईल नवीन करू शकतात. यामुळे जर एखाद्या नागरिकांचा मोबाईल हळू चालत असेल तर अशावेळी नागरिकांना नवीन मोबाईल घेण्याऐवजी नागरिकांनी फक्त आपल्या मोबाईलच्या सेटिंग बदलल्या तरी देखील नागरिकांची गैरसोय होणार नाही.

सध्या भारतामध्ये नवीन नवीन फोन लॉन्च होत असताना त्यावर मोठ मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. या मोठमोठ्या ऑफर बघून सर्वसामान्य नागरिक याला आकर्षित होतात. नवीन फोन विकत घ्यायचा विचार करतात. मात्र जर नागरिकांनी नवीन फोन विकत न घेता केवळ आणि केवळ आपल्या फोनच्या काही सेटिंग बदलल्या तर त्यांचा जुना कोणीही नवीन वाटू शकतो.

लेटेस्ट अपडेट डाउनलोड करा
आपल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोन मध्ये किंबहुना आय फोन मध्ये नवनवीन अपडेट येत असतात. अशावेळी नागरिकांनी आपल्या फोन मधल्या अपडेट डाऊनलोड करून फोन अपडेट करावा. यासाठी फोन अपडेट होणार खूप गरजेचा आहे फोन अपडेट होतच त्यामध्ये नवीन नवीन पिक्चर पाहायला मिळतात त्यामुळे फोन नवीन झाल्या सारखे वाटते.
फोन रिस्टार्ट करणे
समजा एखाद्या नागरिकाचा फोन वेळोवेळी स्विच ऑफ होत असेल किंवा हळूहळू चालत असेल तर अशावेळी नागरिकांनी वेळोवेळी फोन रिस्टार्ट केल्यास तो चांगल्या रीतीने चालतो. ज्या फोन मध्ये रॅम कमी आहे अशा फोनला फोन हळू चालण्याचा प्रॉब्लेम येत असतो मात्र वेळोवेळी रिस्टार्ट केल्याने तो प्रॉब्लेम दूर होऊन जातो.
गरज नसलेले ॲप आणि अन इन्स्टॉल करणे
जे ॲप आपल्या फोन मधली जागा किव्वा RAM ची जागा खात असतील असे एप्लीकेशन लवकरात लवकर डिलीट करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी हे एप्लीकेशन डिलीट करतात मोबाईल मध्ये जागा रिकामी होते व तो चांगला चालला लागतो.
Protect Battery to enable
iPhone: Go to Settings > Battery > Battery Health, then enable Optimized Battery Charging to reduce battery aging.
Samsung: Go to Settings > Device Care > Optimize Now. Galaxy Phones have a “Protect Battery” option, which limits the charge to 85%. Go to Settings > Battery and Device Care > Battery > More Battery Settings > Protect Battery to enable.












