नोकरी संधी

ग्रॅज्युएट्स तरुणांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये तब्बल ३७१७ पदांसाठी भरती, पगार..

जुलै 19, 2025 | 12:11 pm

इंटेलिजेंस ब्युरो (IB)मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

रेल्वेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; 904 जागांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या..

जुलै 18, 2025 | 2:07 pm

रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर असून दक्षिण पश्चिम रेल्वेने ९०४ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलीय .

जळगावात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जुलै 17, 2025 | 5:42 pm

जॉबच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी असून जळगावात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .

HAL : नाशिकच्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची उत्तम संधी ! तब्बल 588 पदांसाठी भरती, पात्रता पहा…

जुलै 17, 2025 | 3:17 pm

तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे भरती निघाली आहे.

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी; 120 जागांसाठी भरती

जुलै 16, 2025 | 3:50 pm

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 10वी पाससाठी संधी; तब्बल 1010 जागांसाठी भरती

जुलै 16, 2025 | 11:55 am

इंडियन रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये मोठी पदभरती निघाली आहे. विशेष १० वी पास आणि आयटीआय झालेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे.

10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची उत्तम संधी ! 2300+ जागांसाठी भरती, भरघोस पगार मिळेल..

जुलै 15, 2025 | 4:22 pm

जर तुम्हालाही आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. या भरतीद्वारे, २३०० हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहे

job

जळगावात 374 पेक्षा अधिक जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन; 10वी/12वी उत्तीर्णांना संधी

जुलै 14, 2025 | 4:44 pm

जळगावात 374 पेक्षा अधिक जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 10वी/12वी/ITI सह पदवीधरांना जॉब मिळविण्याची उत्तम संधी आहे.

10वी आणि 12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 1446 जागांसाठी भरती, पगार किती?

जुलै 13, 2025 | 12:18 pm

नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी आणि बारावी पास एक मोठी संधी चालून आलीय. तब्बल १४४६ जागांसाठी ही भरती सुरु आहे.

PreviousNext