नोकरी संधी
महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची सुवर्णसंधी; 903 पदांसाठी भरती, पगार 63200 मिळेल
महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागात मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय.
तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेत गुड्स गार्ड, लिपिकसह 8,875 पदांसाठी भरती जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी....
पदवीधरांसाठी गुडन्यूज; SSC मार्फत तब्बल 3073 जागांवर मेगाभरती
पदवीधरांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
जळगावात शेकडो पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन ; 10वी/12वी/ITI/पदवीधरांना संधी
रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
DRDO मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी मोठी पदभरती
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत म्हणजेच DRDO मध्ये प्रशिक्षणासाठी अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
कॅनरा बँकेत तब्बल 3500 पदांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स तरुणांना परीक्षेशिवाय मिळणार थेट नोकरी..
ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या आणि सरकारी बँकेत काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे.
12वी पास आहात का? तब्बल 7565 जागांवर नवीन मेगाभरती, पगार 69100 पर्यंत
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बारावी उत्तीर्ण असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
एअरपोर्टमध्ये 10वी,12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; 1446 पदांसाठी भरती
एअरपोर्टवर काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आयजीआय एव्हिएशन सर्व्हिसेसकडून विविध पदांसाठी मोठी पदभरती सुरु आहे.
मुंबई उच्च न्यायलयात 7वी/10वी/12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! 52000 पर्यंत पगार मिळणार
मुंबई उच्च न्यायलयात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.














