पारोळा

एमटीएस परीक्षेत बालाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचालित सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन एमटीएस परीक्षेत ...

के.बी. रणधीर राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील बहादरपूर‎ येथील आचार्य शिवभक्त के.बी.‎ रणधीर यांनी‎ ‎ कोविड काळात‎ ‎केलेल्या समाज‎ ‎कार्याची दखल‎ ...

सुभेदार मेजर प्रल्हाद वाघ‎ कॅप्टनपदी

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । पारोळा‎ तालुक्यातील तामसवाडी येथील‎ रहिवासी व भारतीय सैन्य दलात‎ ‎कार्यरत‎ ‎ असलेले‎ ‎सुभेदार मेजर‎ ‎प्रल्हाद वाघ‎ ...

दुर्दैवी ! दीडवर्षीय बालकाचा सेप्टिक टॅँकमध्ये पडून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२। खेळत असताना सेप्टिक टँकमध्ये पडल्यामुळे दीडवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पारोळा तालुक्यातील इंधवे येथे घडली. ...

साक्षी साळुंखे‎ हिचे बीएएमएस‎ परीक्षेत यश‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । पारोळा‎ येथील पद्माकर साळुंखे यांची‎ सुकन्या साक्षी साळुंखे हिने भारती‎ ‎विद्यापीठ‎ ‎ पुणे येथे‎ ‎बीएएमएस‎ ‎परीक्षेत ...

प्रियंका बोरसेचे‎ सेट परीक्षेत घवघवीत यश‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । भौतिक शास्त्र (पदार्थ विज्ञान) या विषयात सावित्रीबाई फुले पुणे‎ विद्यापीठाने घेतलेल्या सेट परीक्षेत पारोळा येथील प्रियंका ...

इंदुबाई पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । पाराेळा विद्यानगर येथील रहिवासी इंदुबाई दयाराम पाटील (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने २६ रोजी निधन झाले. ...

शिरसोदे ग्रामपंचायत उपसरपंचपदी सरलाबाई पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील शिरसोदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच बेगमबी युसुफबेग मिर्झा यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सरलाबाई अशोक ...

पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । पाय घसरून विहिरीत पडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील नगाव येथे २५ रोजी ...