⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सुभेदार मेजर प्रल्हाद वाघ‎ कॅप्टनपदी

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । पारोळा‎ तालुक्यातील तामसवाडी येथील‎ रहिवासी व भारतीय सैन्य दलात‎ ‎कार्यरत‎ ‎ असलेले‎ ‎सुभेदार मेजर‎ ‎प्रल्हाद वाघ‎ ‎यांची कॅप्टनपदी‎ ‎नियुक्ती‎ करण्यात आली आहे.

राष्ट्रपती‎ रामनाथ कोविंद यांच्या परवानगीने‎ व भारतीय सैन्य दलाच्या खडकी‎ (पुणे ) येथील ब्रिगेडीयर सेंटर‎ कमांडर यांच्या हस्ते नुकतीच‎ त्यांना भारतीय सैन्य दलात‎ ऑफिसर रँकमध्ये वाघ यांची‎ कॅप्टन पदासाठी नेमणूक करण्यात‎ आली. याबद्दल माजी मंत्री डाॅ.‎ सतीश पाटील, माजी सरपंच‎ हिरामण पाटील, मनोहर लिंगायत‎ यांनी कॅप्टन प्रल्हाद वाघ यांचे‎ भ्रमणध्वनीवरून काैतुक केले‎ आहे. या निवडीबद्दल प्रल्हाद वाघ‎ यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.‎

हे देखील वाचा :