शिरसोदे ग्रामपंचायत उपसरपंचपदी सरलाबाई पाटील

जानेवारी 27, 2022 11:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील शिरसोदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच बेगमबी युसुफबेग मिर्झा यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सरलाबाई अशोक पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आताहे.

s.patil

यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच रमेश काशिनाथ सैंदाणे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. याबद्दल त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी काैतुक केले.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now