⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

साक्षी साळुंखे‎ हिचे बीएएमएस‎ परीक्षेत यश‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । पारोळा‎ येथील पद्माकर साळुंखे यांची‎ सुकन्या साक्षी साळुंखे हिने भारती‎ ‎विद्यापीठ‎ ‎ पुणे येथे‎ ‎बीएएमएस‎ ‎परीक्षेत ६७‎ ‎टक्के गुण‎ मिळवून यश संपादन केले.‎

पुढील काळात एमएस/एमडी‎ करण्याचा मानस तिने व्यक्त‎ केला आहे. या यशाबद्दल‎ सर्वत्र अभिनंदन होत आहे.‎ स्वयंअध्ययन आणि गुरुजनांचे‎ मार्गदर्शन, पालकांची खंबीर‎ साथ हेच यशाचे गमक‎ असल्याचे साक्षीने सांगितले.‎

हे देखील वाचा :