इंदुबाई पाटील यांचे निधन

जानेवारी 28, 2022 5:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । पाराेळा विद्यानगर येथील रहिवासी इंदुबाई दयाराम पाटील (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने २६ रोजी निधन झाले.

death 21 1

त्या स्वामी विवेकानंद शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेच्या चेअरमन डी.एम. पाटील यांच्या पत्नी होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now