जळगाव जिल्हा

लाडकी बहीण योजना बंद पडणार का? जळगावात उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. आतापर्यंत ११ हप्त्याचे पैसे ...

भुसावळकरांना मिळणार पुण्याला जाण्यासाठी नवीन ट्रेन

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । भुसावळ पुणे दोन शहरामध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण या मार्गावर रेल्वेची संख्या मर्यादीत ...

पाचोरा हादरले! वृद्धेचा खून करून कान,गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवीले

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यातच पाचोऱ्यातील शेवाळे येथे हादरवून सोडणारी एक घटना समोर आलीय. ...

Gold Rate : खरेदीदारांचे उडणार हौश, चांदी 4000 तर सोने 900 रुपयांनी महागले

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । सोने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या खरेदीदारांचे हौश उडणार आहे. रशिया-युक्रेनमधील तणावामुळे मागच्या काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये वाढ ...

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । शासन निर्णयान्वये पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२५-२६ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या ...

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पर्यावरण दिनानिमित्त ३५१ रोपट्यांचे रोपण

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्र्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ३५१ विविध प्रकारच्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले. ...

जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप’ भरती मेळाव्याचे आयोजन; नोंदणी कशी आणि कुठे कराल

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागिर योजनेतील, व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत ...

पालजवळच्या बोरघाटात मजुरांना घेऊन येणाऱ्या पिकअपचा अपघात; एक ठार २१ जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । पालपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरघाटात मजुरांना घेऊन पिकअप उलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात १ ठार तर २१ मजूर ...

Rain Alert : आज राज्यातील २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला ; जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । महाराष्ट्रात दणक्यात एन्ट्री केलेल्या मान्सून पाऊस खोळंबला असून पावसाने ब्रेक घेतल्याने उकाडा मात्र वाढला आहे. यामुळे ...