जळगाव जिल्हा
IMD नं जळगावातील शेतकऱ्यांची वाढवली चिंता; पावसाबाबत वर्तविला ‘हा’ अंदाज?
मागच्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतल्याने सूर्य तापू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यातच हवामान खात्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.
बोंबला ! सायबर चोरट्यांनी जळगावच्या पोलिसालाही लावला १.३२ लाखांचा चुना, अशी केली फसवणूक?
सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. यात सुशिक्षित लोकही सायबर फसवणुकीला बळी पडत आहे.
जळगाव हत्येच्या घटनेनं हादरलं ; जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतच असल्याचं दिसत असून अशातच जळगाव शहरात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
शेतकऱ्यांना कृषि समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन; कुठे आणि कसा कराल अर्ज?
कृषि समृद्धी योजनेंतर्गत सन २०२५-२६ पासून शेतकऱ्यांसाठी कृषि यांत्रिकीकरण घटकात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे.
जळगावमधून धक्कादायक घटना ; धावत्या पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण
भादली रेल्वे स्थानकादरम्यान लखनऊहुन मुंबई कडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या एका स्लीपर कोचमध्ये आज १ ऑक्टोबररोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे
Amalner : दाम्पत्याच्या दुचाकीसमोर अचानक गाय आली अन्.. महिला जागीच ठार, पती जखमी
दुचाकीसमोर अचानक गाय आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला
महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम; विविध विभागातील तज्ञांची नियुक्ती
आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सोबत घेऊन रूग्णसेवेच्या आरोग्यधामला महादेव हॉस्पीटलच्या माध्यमातून सुरूवात झाली आहे.
धरणगाव बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची बिनविरोध निवड
धरणगाव व एरंडोल तालुक्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांची निवड बुधवार (दि. १ ) बिनविरोध पार पडली.
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान दोन कुख्यात गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी घरातूनच घेतलं ताब्यात
जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आला घालण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध कॉम्बिंग ऑपरेशन राबविले जात असून याच दरम्यान दोन कुख्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे.














