जळगाव जिल्हा

bhusawal igatpuri memu

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी खुशखबर! बडनेरा–नाशिक मेमू गाडीला पुन्हा मुदतवाढ !

ऑक्टोबर 1, 2025 | 2:41 pm

बडनेरा– नाशिक रोड अनारक्षित मेमू रेल्वे गाडीला आणखी काही महिन्यांसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Jamner : अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांची धाड; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑक्टोबर 1, 2025 | 1:09 pm

दोन दिवसापूर्वी जामनेर शहरात चारचाकी गाडीत अवैधरीत्या गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली

Jalgaon : तापी पुलावर भीषण अपघात! डंपरने दिलेल्या धडकेत कार थेट नदीत; आईसह मुलाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

ऑक्टोबर 1, 2025 | 11:04 am

जळगावच्या विदगाव जवळील तापी पुलावर भीषण अपघात झालाय. यात भरधाव अवैध वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिली.

गिरणेचं पाणी थेट शेतात.. शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त; शेतकरी आर्थिक संकटात

सप्टेंबर 30, 2025 | 4:27 pm

गिरणा नदीला आलेल्या पूराचे पाणी शेतात घुसल्याने शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

धक्कादायक ! चाळीसगावच्या तितूर नदीत ४४ वर्षीय प्रौढाने घेतली उडी, शोधमोहीम सुरु

सप्टेंबर 30, 2025 | 1:12 pm

चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीत गोविंदा पवार (वय ४४) या वर्षीय प्रौढाने उडी घेतली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Jalgaon : ऐन सणासुदीत केळीचा भाव घसरले; शेतकरी मोठ्या संकटात

सप्टेंबर 30, 2025 | 10:44 am

एकीकडे अतिवृष्टीने जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालं असून यातच आता केळी भावात मोठी घसरण झाल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; भीषण अपघातात ८ जण जखमी

सप्टेंबर 30, 2025 | 10:05 am

सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन गडावरून घरी परताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला.

मिनी ट्रॅक्टरसाठी बचतगटांना मिळणार ९० टक्के अनुदान

सप्टेंबर 29, 2025 | 5:28 pm

बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे.

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गिरविले AI तंत्रज्ञानाचे धडे

सप्टेंबर 29, 2025 | 5:22 pm

जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या सहकार्याने आयोजित एआयचे महत्व अन् भावी संधी या विषयावरील व्याख्यानात विद्यार्थ्यांनी एआय तंत्राज्ञानाचे धडे गिरविले.