जळगाव जिल्हा

जळगावकरांच्या खिशाला कात्री! विकास गोल्ड दुधाच्या दरात वाढ, 1 मार्चपासून नवे दर लागू

फेब्रुवारी 28, 2026 | 10:48 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२६ । आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या....

पाचोरा नगरपरिषदेची डिजिटल झेप, एआय-आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट लोकार्पण

फेब्रुवारी 27, 2026 | 11:19 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय....

विविध शैक्षणिक समस्यांविरोधात ‘अभाविप’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

फेब्रुवारी 27, 2026 | 5:45 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगावच्या वतीने आज “विद्यार्थी....

jalgaon manapa

आपल्याला दिवाणी कारागृहात का पाठवू नये? ‘त्या’ प्रकरणी कोर्टाने आयुक्तांना बजावली नोटीस; मनपा प्रशासनात खळबळ

फेब्रुवारी 27, 2026 | 3:38 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमधील शिवाजीनगर भागातील हुडको घरकुल योजनेसाठी संपादित केलेल्या....

vidhansabha

जळगाव जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीमध्ये मोठा गैरव्यवहार, चौकशी होणार; विधानपरिषदेत ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

फेब्रुवारी 27, 2026 | 12:55 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील धामणदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 15....

वरणगावातील गोडाऊनमधून तब्बल ५७ सिलिंडर्सची चोरी; परिसरात खळबळ

फेब्रुवारी 27, 2026 | 12:26 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा हैदोस सुरूच असून दिवसेंदिवस चोरीच्या....

student

11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई, तरी अहवाल निरंक; रावेरातील प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ

फेब्रुवारी 27, 2026 | 11:48 am

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला....

हृदयद्रावक ! अभ्यासावरून आईच्या रागावण्याचा मनावर परिणाम; आठवीतील मुलाचे उचललं नको ते पाऊल

फेब्रुवारी 27, 2026 | 10:51 am

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात हृदयद्रावक घटना घडली.....

सस्पेन्स संपला! जळगाव मनपाच्या स्थायीसाठी डॉ.चंद्रशेखर पाटलांचा तर महिला बालकल्याणसाठी सिंधू कोल्हेंचा अर्ज दाखल

फेब्रुवारी 26, 2026 | 8:21 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२६ । महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे....