पाचोरा
पाचोरा येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या काही दिवसापासून अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाया केल्या जात असल्याचे दिसून येतेय. अशातच ...
मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्र्यांच्या पाचोरा दौऱ्यात पुन्हा बदल; आता ‘या’ तारखेला येणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । पाचोरा शहरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. आता 9 सप्टेंबर ...
संतापजनक! बालिकेवर नात्यातीलच तरुणाचा अत्याचार, पाचोऱ्यातील घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । पाचोरा शहरातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नऊ वर्षीय बालिकेवर नात्यातीलच 18 वर्षीय युवकाने अत्याचार ...
अखेर मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा ठरला ; आ. किशोर पाटलांनी जाहीर केली तारीख
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२३ । एक वेळा मुहूर्त हुकल्यावर अखेर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
घरात बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तलवारींसह तरुणाला ठोकल्या बेड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई केली. पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या तरुणाच्या घरात छापा ...
पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा ; अमोल शिंदेंचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेले पीक कापूस, उडीद, मूग,सोयाबीन,मका,ज्वारी,बाजरी इ. पिकांची परिस्थिती पावसाचा खंड पडल्याने अतिशय ...
पाचोरा हादरला ; धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडतच असून अशातच पाचोरा तालुक्यातून संतापजनक घटना समोर आलीय. मुलाला जीवेठार ...
दुर्दैवी! २१ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२३ । तरुणांमध्ये आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे दिसून दिसतेय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. अशातच ...
आ.किशोरअप्पा पाटील यांच्या हस्ते पाचोऱ्यात रविवारी ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
जळगाव लाईव्ह न्यूज| २६ ऑगस्ट २०२३। आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीने मतदार संघाच्या विकासात दिवसेंदिवस भर पडत असून रविवार दि.२७ रोजी सकाळी १० ...