जळगाव शहर
Jalgaon : वाळत घातलेले कपडे काढताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय
Jalgaon : महिला प्रवाशाचे लाखो रुपयांचे दागिने लांबविले, विक्रीला नेताना दोघे गजाआड
जळगाव रेल्वे स्थानकावर गोवा एक्स्प्रेसमध्ये चढताना एका नर्सची हँडबॅग चोरट्यांनी लांबवली.
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच रात्रीत चार दुकाने फोडली
शहरात सातत्याने घरफोडीच्या घटना समोर येत आहे.
जळगावात अर्धनग्न गँगचा धुमाकूळ; दोन मंदिरांसह बंद घर फोडले, चोरटे CCTV मध्ये कैद, पहा..
अंडरपँट (अर्धनग्न) गँगने मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांसह बंद घर फोडले असून चोरटे परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
जळगाव महापालिकेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी निलंबित ; नेमकं प्रकरण काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२५ । जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय....
बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा
बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा मराठी बालनाट्य दिवस म्हणून जाहीर करण्यात आला.
जळगावी न थांबणाऱ्या धावत्या ट्रेनमधून उतरणे जीवावर बेतले; वकील महिलेचा मृत्यू
जळगाव शहरात रेल्वे स्थानकावर थांबा नसलेल्या मंगला एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करताना जखमी झालेल्या वकील महिलेचा मृत्यू झाला.
धक्कादायक । जळगावातील माजी नगरसेवक अनंत(बंटी) जोशींनी उचलले टोकाचे पाऊल
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । जळगाव शहर महानगरपालिकेतील माजी....
जळगावात खळबळ ! चप्पल घेण्यासाठी तरुण घरातून बाहेर पडला, पाच दिवसानंतर मृतावस्थेत आढळला
चप्पल घेण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा पाच दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला














