शैक्षणिक

एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी : तुषार मुळे

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेणे हे आपल्या करिअरच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. एमबीए पूर्ण झाल्यानंतर ...

प.वि.पाटील विद्यालयात नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात नववर्षाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी ...

राज्यस्तरीय स्टेनोग्राफर्स संमेलन 2 जानेवारीला ऑनलाईन होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । शॉर्टहँड अर्थात लघुलेखन कलेमूळे प्रशासन गतीमान होते. न्यायालये, विविध कार्यालये, संस्थामध्ये स्टेनोग्राफर्स यांचे अनन्य साधारण महत्व ...

स्पर्धा परीक्षेमध्ये जिद्द आणि चिकाटीच यश मिळवून देऊ शकते : कुमार चिंता

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित यश मिळवता येऊ शकते. सातत्य व परिश्रमाच्या बळावर यश खेचून ...

रायसोनी इस्टीट्यूटच्या प्रा.सोनल पाटील यांना पीएचडी प्रदान

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । रायसोनी इस्टीट्यूट येथील प्रा.सोनल पाटील यांना नुकतीच सरदार वल्लभभाई नॅशनल इस्टीट्यूट टेक्नोलॉजी सुरत येथून कॉम्युटर सायन्स ...

भिमसिंग वळवीची आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । मंगलोर विद्यापीठ कर्नाटक येथे दिनांक ४ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान, आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धा होत ...

यंदाच्या युवारंगसाठी नंदुरबारच्या हिरालाल‎ चौधरी महाविद्यालयाकडून प्रस्ताव‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित‎ केल्या जाणाऱ्या यंदाच्या युवारंग‎ महोत्सवासाठी नंदुरबारच्या‎ हिरालाल चौधरी महाविद्यालयाने‎ ...

राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या ‘आकांक्षा’ची सुवर्ण गवसणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील आकांक्षा म्हेत्रे हिने पुन्हा एकदा जळगावचे नाव उंचावले आहे. हरियाणा येथे सायकलिंग फेडरेशन ऑफ ...

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची दिल्लीच्या पथसंचलनात निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । भारत सरकार यांच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि रक्षा मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ...