जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । जळगाव येथील कृष्णा हाइट, मोहाडी रोडजवळील रहिवासी स्मिता लक्ष्मीनारायण लढ्ढा
(वय 69) यांचे दि.7 मे रोजी रात्री 9 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या उद्योजक रवीजी लढ्ढा यांच्या वहिनी तर भाग्यश्री पॉलिमर्सचे संचालक सचिन लढ्ढा व ललित लढ्ढा यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज