⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

रुपाबाई चौधरी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी, रुपाबाई सोनू चौधरी (वय ९०) यांचे बुधवार दि.७ रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा दुपारी ५ वाजता शनीपेठेतील राहत्या घरून निघणार आहे. मयत रुपाबाई चौधरी यांच्या पश्चात ३ मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या गणेश चौधरी, आत्माराम चौधरी, रामचंद्र चौधरी यांच्या आई होत.