Jalgaon Covid Update ; आज जिल्ह्यात केवळ ७२ रुग्ण तर एकाच मृत्यू!

जून 14, 2021 8:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज सोमवारी पुन्हा एकदा नव बाधितांचा आलेख सातत्याने उतरता दिसून आला आहे.  आज दिवसभरात ७२ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर १६३ रुग्ण बरे झाले. एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला.

corona-updates

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०३, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-०५, अमळनेर-०३, चोपडा-०४, पाचोरा-०६, भडगाव-००, धरणगाव-०६, यावल-०५, एरंडोल-०२, जामनेर-०८, रावेर-०६, पारोळा-०६, चाळीसगाव-११, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०१ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण ७२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now