जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी : नवीन बाधितांचा आकडा १०० च्या आत !

जून 10, 2021 7:30 PM

जळगाव १० जून २०२१ ।  मागील गेल्या दीड दोन महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यात मृताचा आकडाही मोठ्या प्रमाणमध्ये घटले असल्याने दिलासादायक बाब आहे. आज बुधवारी दिवसभरात ८० नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज २५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०५, जळगाव ग्रामीण-१०, भुसावळ-०६, अमळनेर-०४, चोपडा-०३, पाचोरा-०७, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-०२, जामनेर-०३, रावेर-०२, पारोळा-०६, चाळीसगाव-२४, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१ आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे एकुण ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now