दुई वीज उपकेंद्राचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

मार्च 21, 2022 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे दुई येथील ३३/११ के व्ही वीज उपकेंद्राचे भुमिपुजनाचा कार्यक्रम मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Bhumipujan of two power substations

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी अभियंता ढोले, तालुका शिवसेना प्रमुख छोटु भोई,दिलीप पाटील, सुनिल पाटील,स्वीय साहाय्यक प्रविण चौधरी, शिवाजी पाटील, पंढरीनाथ पाटील, समाधान पाटील,किशोर पाटील,मुकेश महाजन, गणेश थेटे, सुर्यकांत पाटील,दिपक वाघ, विकास पाटील,जितेंद्र पाटील,पो.पा गुलाब कोचुरे,रत्नाकर पाटील,प्रमोद कोळी,गजानन पाटील,हर्षल पाटील,राजु भोई,सुरेश भोई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now