⁠ 
सोमवार, मे 20, 2024

बाळासाहेब राणे यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । सावदा येथील मूळ, सध्या जळगाव येथील बाळासाहेब मोरेश्वर राणे (वय ७८) यांचे दि.24 रोजी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा दि. 25 रोजी राहते घर, जुने जळगाव येथून सकाळी निघेल.

ते जेष्ठ पत्रकार, जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी सदस्य, स्वातंत्र्य सैनीक वारस संघटनेचे अध्यक्ष, सावदा येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व सावदा येथील साईधाम मंदिराचे विश्वात होते. अनेक समाजिक कार्य सदैव राबविणारे असे समाजसेवक म्हणून त्यांची परिसरात घ्याती होते. ते जळगाव येथील रहिवासी ऍड.रजनीश राणे आणि डॉ.तुषार राणे यांचे वडील होते.