बाजारभाव

सात महिन्यांपासून घरात सांभाळलेल्या कापसाला 6 हजार 500 चा निच्चांकी दर

जळगाव लाईव्ह न्यूज : ३० मे २०२३ : शेतकर्‍यांकडे अद्यापही २०२२च्या खरीप हंगामातील कापूस पडून आहे. मे महिना संपत आल्याने खरिपाच्या तयारीसाठी शेतकर्‍यांनी अखेर ...

कापसामुळे शेतकर्‍यांच्या डोक्यावर वाढतोय कर्जाचा डोंगर; हे आहे कारण…

जळगाव लाईव्ह न्यूज : ३ एप्रिल २०२३ : मार्च महिन्यात खरिपातील कापूस विकला जाऊन शेतकर्‍यांच्या हातात रक्कम असते. त्यातून शेतकरी घेतलेल्या कर्जांची परतफेड करतो ...

काश्मीरमधील बर्फामुळे जळगावच्या केळीला मिळतोय चांगला भाव; वाचा काय आहे कनेक्शन

जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ मार्च २०२३ | गेल्या काही महिन्यांपासून केळीला भावच मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. जागतिक पातळीवर केळीचा ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : शासनाकडून हरभऱ्याला मिळतोय तब्बल ‘इतका’ भाव

जळगाव लाईव्ह न्यूज : १२ मार्च २०२३ : शासनातर्फे शासकीय खरदा केंद्रावर हरभऱ्याच्या खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे. यंदा शासनाने हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ...

संतापजनक : कापसाला ४०० ज्यादा भाव देण्याचे अमिश दाखवून शेतकर्‍यांची फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । अधिक भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत आहेत. अश्यावेळी त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम ...

एकीकडे कापसाला भाव नाही तर दुसरीकडे ‘या’ क्षेत्राला बसतोय फटका

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ फेब्रुवारी २०२३ | जिल्ह्यात कापूसटंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी बाजारात कापूस आणत नसल्याचे चित्र आहे.यामुळे जिनिंग मिल संकटात सापडल्या ...

कापसाला १० हजाराच्या वर भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी टाकला ‘हा’ डाव

जळगाव लाईव्ह न्यूज | २० फेब्रुवारी २०२३ | गेल्या वर्षी कापसाला १० हजाराच्यावर भाव मिळाला होता. मात्र यंदा ८ हजार रुपयाच्या जवळपास दर मिळत ...

दुर्दैव : कधीकाळच्या पांढऱ्या सोन्याला आता मिळतोय कवडीमोल भाव !

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२३ । पांढऱ्या सोन्याला म्हणजेच कापूस. कित्येक वर्षा आधी कापसाचा आणि सोन्याचा भाव सारखाच होता असं म्हटलं जात. ...

कापसाचे दर वाढतील का कमी होतील? असा आहे तज्ञांचा अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ जानेवारी २०२३ | यंदा कापसाला (Cotton) मुहूर्तावर निघालेला १० ते १२ हजारांचा भाव तसेच मागीलवर्षी मिळालेल्या १२ ते १३ ...