टीम जळगाव लाईव्ह
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ ची सुविधा
जळगाव लाईव्ह न्यूज। २० जुलै २०२३। आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेप्रमाणे ‘कॅशलेस मेडिक्लेम’ उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उपस्थित ...
पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करातयेत? ‘ही’ आहेत जळगाव जिल्ह्यातील १० सर्वोत्तम ठिकाणे!
जळगाव लाईव्ह न्यूज | २० जुलै २०२३ | पावसाळा म्हटलं म्हणजे सर्वत्र हिरवळ बघून आपसूकच फिरावंस वाटतं. परंतु, फिरायला जायचे कुठे हा मोठा प्रश्न ...
जळगावात मागील दहा वर्षात 125 जणांकडे बंदुका! ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सर्वात जास्त शस्त्र परवाने
जळगाव लाईव्ह न्यूज। २० जुलै २०२३। जळगाव जिल्ह्यात मागील १० वर्षात तब्बल १२५ शस्त्र परवान्यांचे वाटप झाल्याची माहिती समोर येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते ...
मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते, पित्याची धरणात उडी घेऊन आत्महत्या; समोर आलं धक्कादायक कारण
जळगाव लाईव्ह न्यूज | २० जुलै २०२३ | मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जामनेर तालुकयातील शेंदुर्णी येथे पित्याने जीवनयात्रा ...
तलावरीने केक कापण्याचा ट्रेंड पडला महागात; पाच तरुण गजाआड
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियावर तलवार हातात घेऊन फोटो टाकणे हे तरुणांसाठी सध्या ट्रेंड झाला आहे. मात्र, ...
शेतकऱ्यांची फसवणूक; खत कंपनी, विक्रेत्यांसह डिलर्सचा परवाना निलंबित
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । शेतकऱ्यांची फसवणूक करणारी केमिकल कंपनी, खत व्यापारी, किरकोळ विक्रेते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंगल ...
जळगावात अवैध वाळू वाहतूक थांबता थांबेना!! 1300 ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त..
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । वाळू उपशाला बंदी असतांनाही वाळूची अवैध वाहतूक केली जाते. वेळोवेळी कारवाई होत असतानाही वाळूचा अवैध उपसा ...
आ.मंगेश चव्हाणांनी आणला चाळीगावासाठी ५५ कोटींचा निधी; आता ‘ही’ कामे लागणार मार्गी
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे. या ...
भुसावळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘या’ पदांसाठी होणार भरती
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भुसावळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. सत्र २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी ...