चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
भडगाव तालुक्यातील BSF जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीरमरण
जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे येथील जवानाला पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.
ठाणे महानरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1773 जागांवर भरती, भरघोस पगार मिळेल..
ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय.
Dharangaon : नाकाबंदीत कारमधून 40 किलो गांजा जप्त; दोघेजण फरार
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही....
यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच गिरणा धरणातून विसर्ग, हतनूरचाही विसर्ग वाढला..
यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच गिरणा धरणातून विसर्ग केला जात आहे.
काँग्रेसला हादरला ! प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदेंचा तडकाफडकी राजीनामा, ‘या’ पक्षात करणार प्रवेश?
आगामी निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Gold Rate : रक्षाबंधननंतर सोने दरात मोठा बदल, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आताचे दर..
या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी सोने खरेदी कमी प्रमाणात झाली. परंतु रक्षाबंधननंतर सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे.
प्रवाशांची गैरसोय होणार! ‘या’ मार्गावरील अनेक गाड्या रद्द, तिकीट काढण्याआधी रद्द गाड्यांची यादी एकदा वाचून घ्या..
रेल्वे विभागाकडून ट्रॅक दुरुस्ती आणि तांत्रिक कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे काही मार्गांवरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जळगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश ; एका दाम्पत्यासह तीन जण पोलिसांच्या ताब्यात
जळगाव शहरात मागच्या काही दिवसात चोरी छुपे वेश्याव्यवसाय केला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
राज्य सरकारने शिक्षकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; तुम्हीही शिक्षक असाल तर नक्की वाचा..
तुम्हीही शिक्षक असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण राज्य सरकारने शिक्षकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.














