चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

मिथुन, कन्या राशीसह या राशींना मिळेल नशिबाची साथ, वाचा आजचे राशिफल

ऑगस्ट 11, 2025 | 5:43 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याचा असेल. नोकरीची चिंता....

शिक्षणातूनच समाजक्रांती घडते; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणं हेच आमचं ध्येय – प्रविण सपकाळे

ऑगस्ट 10, 2025 | 7:42 pm

जळगाव जिल्ह्यातील दुर्गम भागातील पाल येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.

नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण ; जळगाव, भुसावळ स्थानकावर ट्रेनचं जंगी स्वागत

ऑगस्ट 10, 2025 | 7:28 pm

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम

ऑगस्ट 9, 2025 | 9:41 pm

इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नागपूर-पुणे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे तिकीट दर जाहीर; जळगावहुन किती भाडे लागणार? असे आहेत भाडे..

ऑगस्ट 9, 2025 | 11:21 am

१० ऑगस्ट रोजी नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस तिकीट दर समोर आलेय.

धक्कादायक ! उपमुख्यमंत्री शिंदेचा पीए असल्याचे सांगून दाम्पत्याने लावला १८ जणांना लाखोंचा चुना

ऑगस्ट 9, 2025 | 11:03 am

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र, लेटर पॅड, बनावट अपॉइंटमेंट लेटर दाखवून १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बापरे! रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्याने रचला इतिहास! जळगावच्या सुवर्णबाजारात आज असे आहेत भाव?

ऑगस्ट 9, 2025 | 10:11 am

क्षाबंधन सारख्या सणासुदीच्या मुहूर्तावर जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने नवीन विक्रम नोंदवला आहे.

राशिभविष्य 8 ऑगस्ट 2025 : या पाच राशींच्या लोकांसाठी इतर दिवसाप्रमाणे आजचा दिवस उत्तम जाणार

ऑगस्ट 8, 2025 | 10:43 pm

मेषआज तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा दिवस असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अनुभवांचा....

डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल ; डॉ.उल्हास पाटील

ऑगस्ट 8, 2025 | 6:42 pm

सामाजिक, राजकीय आणि विविध क्षैत्रात डॉ. केतकी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असून नाविण्यपुर्ण संकल्पनातून या देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती विविध उपक्रमातून ते जनतेला करून देत आहेत