चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Bhusawal : मुख्याध्यापकाला खोटे सांगून अल्पवयीन मुलीला शाळेतून घेऊन गेला, अन् पुढे घडलं ते भयंकर..

ऑगस्ट 13, 2025 | 3:19 pm

राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची संधी ! 500 जागांसाठी भरती, पगार 93000

ऑगस्ट 13, 2025 | 2:36 pm

बँक ऑफ महाराष्ट्रने ५०० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

भाविकांच्या पिकअपला भीषण अपघात ; ११ जणांचा मृत्यू, ७ चिमुकल्यांचा समावेश

ऑगस्ट 13, 2025 | 2:07 pm

राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना भाविकांच्या पिकवर काळाने घातला.

Amalner : चहा विक्रेत्याचा प्रामाणिकपणा ; 20 ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला केले परत

ऑगस्ट 13, 2025 | 1:46 pm

तुटपुंज्या कमाईवर घरसंसार चालवणाऱ्या चहा विक्रेत्याने दुकानात आलेल्या ग्राहकाचे तब्बल २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला परत केले.

प्रवाशांसाठी खुशखबर ! मध्य रेल्वेकडून 18 विशेष गाड्या जाहीर, कुठून कुठपर्यंत धावणार?

ऑगस्ट 13, 2025 | 12:41 pm

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

jalgaon manapa

जळगावात प्रथमच स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीवर बंदी

ऑगस्ट 13, 2025 | 11:58 am

15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांस-मटण विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतला आहे.

gold silver

ग्राहकांसाठी गुडन्यूज ! सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला, पहा आताचे दर..

ऑगस्ट 13, 2025 | 11:52 am

रक्षाबंधनाच्या तोंडावर सोने महागल्याने ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागली. मात्र रक्षाबंधनानंतर सोन्याला उतरती कळा लागली आहे.

खान्देशात राजकीय भूकंप ; माजी मंत्री अजित पवार गटाच्या वाटेवर

ऑगस्ट 13, 2025 | 10:15 am

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरू आहे.

HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का ! आता ‘इतका’ मिनिमम बॅलेंस ठेवावा लागणार? अन्यथा..

ऑगस्ट 13, 2025 | 9:19 am

आयसीआयसीआय बँकेनंतर आता HDFC बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे.