चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
पोरांनो तयारीला लागा ! महाराष्ट्रात होणार तब्बल 13 हजार 560 पदांसाठी पोलीस भरती
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदची बातमी आहे.
Gold Rate ग्राहकांना दिलासा! जळगावमध्ये सोने दरात घसरण, आताचे दर तपासून..
सलग पाच दिवस विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत सोमवारी घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.
आजचे राशिभविष्य 12 ऑगस्ट 2025 : या पाच राशींना मिळेल नशिबाची साथ आणि उत्पन्न वाढेल
मेषआज तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस असणार आहे. तुमच्या मुलाच्या मनमानी वागण्याबद्दल तुम्हाला....
जामनेरात तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसत असून अशातच जामनेरमधून धक्कादायक घटना समोर आलीय.
युवा फिल्म मेकर्स करिता शॉर्ट फिल्म निर्मितीसाठी ‘योफिमा’ युवा शिष्यवृत्तीचा शुभारंभ
तरुण चित्रकर्मींसाठी योफिमा शिष्यवृत्ती अर्थात 'यंग फिल्म मेकर फेलोशिप' सलग दुसऱ्या वर्षी घेऊन येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे नोकरी मिळविण्याची संधी ! लिपिक, शिपाईसह ‘या’ पदांसाठी भरती जाहीर
कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जि. जळगाव मार्फत विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.
जळगावात ठाकरे गटाच्या वतीने काढली राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
रेल्वे प्रवाशांसाठी सुखद वार्ता ! या गाड्यांना जोडले जाणार अधिक जनरल डब्बे
रेल्वेनं आठ गाड्यांना प्रत्येकी तीन अतिरिक्त जनरल डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोफत आयुर्वेद आरोग्य शिबिरात २४७ नागरिकांना लाभ; बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी नवसंजीवनी
मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.














