चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

हृदयविकारामुळे चालकाचा धावत्या बसवरील नियंत्रण सुटले अन्.. बोदवडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना

सप्टेंबर 1, 2025 | 10:54 am

एकीकडे राज्यात एसटी महामंडळाच्या बसेसला होणाऱ्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच जळगावच्या बोदवड तालुक्यात अपघाताची एक घटना समोर आलीय.

लाडक्या बहि‍णींसाठी महत्वाची बातमी! ऑगस्ट हप्त्याची आज होणार घोषणा?

सप्टेंबर 1, 2025 | 10:24 am

सप्टेंबर महिना उजेडात आला तरी अद्याप लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले नाहीत.

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आईसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सप्टेंबर 1, 2025 | 10:08 am

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आई, चुलत बहीण, मेहुणा, पती व प्रियकरासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सणासुदीत सरकारकडून दिलासा ! LPG सिलिंडरच्या किमतीत कपात

सप्टेंबर 1, 2025 | 10:01 am

सणासुदीत देशातील सामान्य नागरिकांना आणि लहान व्यापाऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

अरे बापरे! जळगावमध्ये गेल्या २४ तासात सोने १२००, चांदी ४५०० रुपयांनी वधारली

ऑगस्ट 31, 2025 | 11:24 am

एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाले असताना सोने आणि चांदीच्या किमतीने दराने मोठी उसळी घेतली असून दराने ऐतिहासिक उच्चांकी गाठली आहे

दमदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील ‘ही’ धरणे ओव्हरफ्लो

ऑगस्ट 31, 2025 | 8:52 am

जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने वाढली आहे. तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाली.

महिन्याचा शेवटचा दिवस १२ राशींच्या लोकांसाठी कसा जाईल? वाचा ३१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 31, 2025 | 8:39 am

मेषआज व्यवसायात वाढ होणार आहे. जर तुम्ही तुमचे उत्पन्न आणि खर्च लक्षात....

भाजपच्या जळगाव पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर

ऑगस्ट 30, 2025 | 4:40 pm

भाजपच्या पश्चिम विभागाची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी जाहीर केली.

1 सप्टेंबरपासून ‘हे’ 5 महत्वाचे नियम लागू होणार; थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार?

ऑगस्ट 30, 2025 | 3:46 pm

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल.