चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
आज ‘या’ राशींवर राहणार हनुमानजी कृपा; मेष ते मीन राशींसाठी 30 ऑगस्टचा दिवस कसा असेल? जाणून घ्या
मेष ते मीन राशीसाठी आजचा ३० ऑगस्टचा दिवस करिअर आणि आर्थिक बाबतीत कसा असेल ते जाणून घेऊया
मोठी बातमी! जळगाव एलसीबी निरीक्षकपदी राहुल गायकवाड, संदीप पाटलांची उचलबांगडी
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्हा पोलीस दलात....
‘या’ 110 CC बाईक्स देतात जबरदस्त मायलेज ! किंमत वाचून तुम्ही लगेच बुक कराल..
११० सीसी बाईक्स नेहमीच भारतात खूप ट्रेंडिंग राहिल्या आहेत, खरं तर त्या हलक्या वजनाच्या आहेत
बापरे! अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
जालन्यातून भीषण अपघाताची घटना समोर आलीय.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची कार्यकारिणी घोषित
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर आयोजित छात्र सत्ता २०२५ जळगाव महानगर कार्यकारिणी घोषणा कार्यक्रम नुकताच पार पडला.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ठरला; यांची झाली निवड?
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी आज दि २९ रोजी निवडणूक पार पडली.
RBI कडून सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर; तब्बल ‘इतके’ दिवस बंद राहणार बंद
जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर तुम्हाला बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीबद्दल आधीच माहिती असायला हवी.
ऐन सणासुदीत जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याने गाठला उच्चांक; आता एक तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
सोन्याचा दर नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सध्याच्या अनपेक्षित भाववाढीमुळे ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत आहे.
दुर्दैवी! रावेरात विज पडून तरुण मेंढपाळाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे.














