चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील गुणवंताचा सत्कार नुकताच पार पडला.
भीषण अपघात ! भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत सहा जण ठार
बीडमधून भीषण अपघाताची घटना समोर आलीय.
राज्यात पावसाचा जोर ओसरणार ! आज जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात पावसाचा जोर कायम असून आज ३० रोजी जळगावसह राज्यातील काही जिल्ह्याना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
जळगाव भाजप जिल्हा संघटनेतील बदल : जातीय संतुलन, नेतृत्वाचा मेळ आणि आगामी निवडणुकांची रणनीती
मंत्री गिरीश महाजन यांचा हा जिल्हा असल्याने संघटनात्मक फेरबदलाकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले होते.
ज्याची भीती होती तेच झालं..! जळगावमध्ये सोने-चांदीने रचला इतिहास, नवीन दर वाचून थक्क व्हाल
ऐन गणेशोत्सवात ज्याची भीती होती तेच झालं. दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्यासह चांदीच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.
केंद्राच्या ‘या’ योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्हा अव्वल !
केंद्र सरकारकडून राबविल्या जणाऱ्या एका योजनेमध्ये जळगाव जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले.
अरे बापरे! खेळताना बालकाच्या पायामध्ये घुसले टेस्टर, पाचोऱ्यातील घटना
पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय.
यावल हादरले ! तरुणाचा खून करून दोन संशयित पोलिस ठाण्यात हजर
यावल तालुक्यात तरुणाच्या खुनाची घटना समोर आली असून या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
Bhusawal : रेल्वेत मोबाइल चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले
रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहे.














