चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
जळगाव जिल्ह्यात नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल? वाचा आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण 19 नगरपरिषदांपैकी बोदवड येथे आधीच नगरपरिषद अस्तित्वात असल्यामुळे उर्वरित १८ ठिकाणी निवडणूक होणार आहे
महाराष्ट्रातील 16 एक्सप्रेस गाड्या आता LHB डब्यांनी धावणार ; या गाड्यांचा समावेश?
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
जळगावात रेल्वेखाली आल्यानं तरुणाचा मृत्यू ; घातपाताची चर्चा
धावत्या रेल्वेखाली आल्यानं जळगावच्या तानाजी मालुसरे नगरातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली
नितीमत्ता आणि करूणेने जग जिंकता येते ; माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांचे प्रतिपादन
डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या कोटचा रंग पांढरा असतो. याचा थेट संबंध रुग्ण आणि त्यांच्या सुरक्षिततेशी आहे.
बाजार समित्यांमध्ये होणार सोयाबीन, उडीद, मुगाची शासकीय खरेदी ; असे आहेत दर
बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, उडीद आणि मूग पिकांच्या शासकीय खरेदीला लवकरच सुरुवात होणार
केंद्रीय विद्यालयांमध्ये तब्बल 14967 पदांसाठी महाभरती; 10वी/12वी/पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स
देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांमध्ये महाभरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी/12वी ते पदवीधर तरुणांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
Bhadgaon : तीन दिवसात एकाच तलावात दोघांचे मृतदेह आढल्याने खळबळ
भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील तलावाच्या पाण्यात अजून एक मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा दिली आहे.
राजस्थानच्या व्यापाऱ्याने जळगावच्या फळ विक्रेत्याला लाखो रुपयात गंडविले
जळगावच्या फळ विक्रेत्याची राजस्थान येथील घाऊक व्यापाऱ्याने फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.














