चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरीची संधी! 290 जागांसाठी भरती

नोव्हेंबर 19, 2025 | 1:40 pm

तुम्हीही महाराष्ट्र शासनाच्या नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरीची संधी आहे.

इच्छुकांची प्रतीक्षा संपली! जळगाव मनपाच्या निवडणुकीसाठी उद्या जाहीर होणार प्रारूप मतदार याद्या

नोव्हेंबर 19, 2025 | 12:51 pm

जळगाव महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

जळगाव सुवर्णपेठेत दोन दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीत मोठी उसळी, नवीन दर पहा..

नोव्हेंबर 19, 2025 | 12:05 pm

दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज बुधवारी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी उसळी दिसून आली.

भयंकर ! सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जळगावात गुन्हा दाखल

नोव्हेंबर 19, 2025 | 11:26 am

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच एक संतापजनक प्रकार समोर आलोय.

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! 1785 पदांसाठी भरती, अर्ज कसा कराल?

नोव्हेंबर 19, 2025 | 11:07 am

तुम्हीही रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

जळगावच्या तापमानाने मोडला २३ वर्षापूर्वीचा विक्रम; पारा 7 अंशांवर, थंडी आणखी वाढणार

नोव्हेंबर 19, 2025 | 10:50 am

जळगाव शहराच्या तापमानाने १८ नोव्हेंबर रोजी पहाटे २३ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला आहे.

मालमत्तेवरून सतत वाद ! पित्याने व्यसनाधीन मुलाचा केला खून, रावेरातील घटनेनं खळबळ

नोव्हेंबर 18, 2025 | 5:40 pm

रावेर तालुक्यातील कुसुंबा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय

गरजेनुसारच अ‍ॅन्टीबायोटीक्स औषधांचे सेवन करा

नोव्हेंबर 18, 2025 | 4:51 pm

अ‍ॅन्टीबायोटीक्स अर्थात प्रतिजैविक औषधे घेतांना अत्यंत काळजी घेतली पाहिजे.