चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
राशिभविष्य शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 : आज ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार खुशखबर
मेषमेष राशीचे लोक आज धार्मिक कार्यात सहभागी होतील. काम आणि घरगुती व्यवहार....
कँन्सर व हदयरोग तपासणी शिबिरात ७४ महिलांची तपासणी; महादेव हॉस्पीटल व जैन महिला मंडळाचा उपक्रम
महादेव हॉस्पीटल व जैन महिला मंडळाच्या सयुक्त विद्यमाने कॅन्सर व हदयरोग शिबिरात ७४ महिलांची तपासणी करण्यात आली.
आपात्कालीन परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेव हॉस्पीटलमध्ये चर्चा
आपात्कालीन परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेव हॉस्पीटल मध्ये चर्चा घडवून आणण्यात आली.
आकर्षक लूक अन् प्रगत फीचर्ससह Kawasaki च्या भारतात दोन बाइक्स लाँच
कावासाकीने भारतीय बाजारात Kawasaki Z1100 आणि Z1100 SE सुपरनेक्ड बाइक्स लाँच केल्या आहेत.
ग्राहकांना दिलासा! जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्यासह चांदीचे दर घसरले, नवीन दर तपासून घ्या..
आज शुक्रवार सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली.
जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा’
यंदा शहरात दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे या महोत्सवाचे ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
रावेरात लाखोंची रोकड जप्त; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई
रावेरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने जिल्ह्यातील पहिली मोठी कारवाई करत लाख रुपयांची रोकड जप्त केली.
दिलासा नाहीच! ललित कोल्हेंचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
ललित कोल्हेंचा न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर अंतरीम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
जळगावमध्ये पोलिसांचं भल्या पहाटे ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ ; रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगार ताब्यात
जळगाव शहर पोलिसांनी आज पहाटच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले.













