चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
भुसावळच्या नगराध्यक्ष पदासाठी रजनी सावकारे यांची उमेदवारी दाखल
भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
चोरीच्या तीन दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
दुचाकी चोरी प्रकरणातील चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून मुसक्या आवळल्या.
दिलासादायक! जळगावमध्ये दोन दिवसात चांदी 5150 रुपयांनी घसरली, सोनेही झालं स्वस्त, नवीन दर काय?
मागच्या दोन दिवसात सोने चांदी दरात घसरण दिसून आली.
बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी मोठी पदभरती, 1,20,000 पगार मिळणार
सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठा निर्णय ; उमेदवारांना दिलासा, काय आहे बातमी? वाचा
राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून ज्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
दिल्लीनंतर आणखी एका स्फोटाची भयंकर घटना ; 9 जण ठार, अनेक जखमी
दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली.
जळगाव शहरातील शिंदे गटाच्या नेत्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं 'जय महाराष्ट्र' करत राजीनामा दिला.
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का; विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.
भडगावच्या तीन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुटका ; तिघा संशयित तरुणांना अटक
भडगाव पोलिसांनी एका गंभीर प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे.














