चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
जळगाव येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पीटल प्रशासनाने मेडिसीन (औषधवैद्यकशास्त्र) विभागाची बाह्य रुग्ण सेवा (OPD) अत्यंत कमी दरात तपासणी फी सह सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ख्रिसमस, नव्या वर्षासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; जळगाव भुसावळमार्गे धावणार ‘या’ गाड्या
ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून खास ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रासायनिक खतांच्या किमती वाढल्या ; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडले आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झालीय.
आनंदाची बातमी! ‘या’ 5 बँकांनी व्याजदरात केली मोठी कपात, कर्जावरील EMI कमी होणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात कपात केली. आरबीआयच्या या निर्णयानंतर ५ मोठ्या बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली आहे.
अमळनेरातील सराईत गुन्हेगार सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार
अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगाराला सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी पारित केले.
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट, चांदीत मोठी वाढ ; नवीन दर वाचा
सोने दरात चढ उतार सुरूच असून आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे.
भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेसच्या क्रमांकात बदल
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी....
प्रवाशांनो लक्ष द्या! जानेवारीत जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या सहा एक्स्प्रेस उशिराने धावणार
जानेवारीत जर तुम्ही भुसावळ, जळगाव मार्गे पुण्याला रेल्वेनं प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
अंबादास दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’ ; पैशांच्या गड्ड्यांसह ‘त्या’ आमदाराचा व्हिडीओ केला शेअर, राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली.












