चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
हार्यकोर्टाचे आदेश, तरीही लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित ; धक्कादायक माहिती समोर
नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस
वरणगाव पालिका निवडणुकीमध्ये 2 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
माघारीची मुदत संपल्यानंतर वरणगाव पालिका निवडणुकीमध्ये २ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.
लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; खात्यात खटाखट ₹३००० येणार
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आलीय.
कपाशी खरेदीत शेतकऱ्याची फसवणूक ; गाडी, वजन काटा सोडून व्यापारी पसार, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
एकीकडे कापसाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असताना भडगाव तालुक्यातून एका शेतकऱ्याची कापूस खरेदी करून फसवणूक केल्याची घटना समोर आलीय.
अबब! जळगावमध्ये चांदीने नवीन विक्रम गाठला, ऐन थंडीत ग्राहकांना फुटला घाम
जळगाव सराफ बाजारात चांदी दराने नवीन विक्रम गाठला आहे. यामुळे ऐन थंडीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे.
सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरला; IMD कडून जळगाव जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा अलर्ट
उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम जळगाव शहरासह जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
पाचोऱ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! पोलिस असलेल्या मावस काकाचा पुतणीवर बलात्कार
पाचोरा तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आलीय.
भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी खडसेंना कोर्टाचा झटका
पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात कोर्टाने एकनाथ खडसेंसह कुटुंबियांना मोठा धक्का दिला आहे.
जळगाव एमआयडीसीमधील ठिबक कंपनीला भीषण आग; लाखोंचा माल जाळून खाक
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील साई किसान ठिबक या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली.














