चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी खडसेंना कोर्टाचा झटका
पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात कोर्टाने एकनाथ खडसेंसह कुटुंबियांना मोठा धक्का दिला आहे.
जळगाव एमआयडीसीमधील ठिबक कंपनीला भीषण आग; लाखोंचा माल जाळून खाक
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील साई किसान ठिबक या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
ST महामंडळ करणार 8000 नवीन बस खरेदी; विधानपरिषदेत परिवहन मंत्र्यांची माहिती
एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोव्हाट्रा २५ फ्रेशर्स पार्टी उत्साहात संपन्न
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ नोव्हाट्रा २५ फ्रेशर्स पार्टी उत्साहात पार पडली
सानिका कोकणे, युगल धुर्वेची राज्यस्तरीय विद्यापीठ संघात निवड आणि चमकदार कामगीरी
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे बास्केटबॉल खेळाडू सानिका कोकणे आणि युगल धुर्वे यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विदयापिठ संघात निवड
बसमध्ये चढताना प्रवाशाच्या खिशातून पैसे लांबविणारे तिघे पाकीटमार पोलिसांच्या जाळ्यात
जळगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यात गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढताना मंगळसूत्र, मोबाईल, पैसे चोरी होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
आता चिरी-मिरी देऊन सुटता येणार नाही; ई-चलन फाडणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना..; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली.
बाबो ! जळगावच्या सुवर्णपेठेत चांदीच्या किमतीने मोडले सगळे जुने रेकॉर्ड, ग्राहकांमध्ये खळबळ
बुधवारी सकाळी बाजार उघडताच चांदीने मागील उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. ज्यामुळे ग्राहकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
महाराष्ट्र शासनाकडून नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर ; वाचा सुट्ट्यांच्या संपूर्ण यादी
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय.














