चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
शाळांच्या सहली आता लालपरीनेच, अन्यथा.. ; परिवहन विभागाने काढले आदेश
राज्य परिवहन विभागाने शाळांच्या सहलीबाबत काही महत्वाचे आदेश काढले आहे.
Jalgaon : दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय होत नसल्याने मेकॅनिकने केलं असं काही..पोलिसांनी आवळल्या मुसक्या
एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अ
जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांचा हैदोस ; महसूल विभागाच्या पथकावर हल्ला करत गावठी बंदुकीने धमकावले !
ळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढली असून अशातच अमळनेर तालुक्यात कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला करून गावठी बंदुकीने धमकावण्याचा प्रयत्न केला यांनतर जेसीबी व वाहने पळवून नेले.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात वाढला; चांदीत घसरण
सोन्यासह चांदीने मोठी उसळी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.
औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य; पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे.
ईव्हीएम स्ट्राँग रुमबाहेर जळगाव जिल्ह्यात शिंदेंच्या आमदारांनी केली स्वतःची खासगी सुरक्षा तैनात
ईव्हीएमसोबत छेडछाड केला जाईल असा आरोप महाविकासआघाडी करत असताना आता यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पोलिस आणि प्रशासनावर भरोसा नसल्याचे चित्र आहे.
प्रवाशांसाठी खुशखबर! जळगावमार्गे या दोन शहरादरम्यान धावणार नवीन विशेष एक्स्प्रेस
जळगाव मार्गे आणखी दोन विशेष गाड्या धावणार आहे. ख्रिसमस नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यात हुडहुडी आणखी वाढला; काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
गेल्या काही दिवसापासून राज्यातून थंडीने ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा पारा घसरला असून त्यामुळे हुडहुडी भरण्यास सुरूवात होत आहे.
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात ; दोघे गंभीर जखमी
जळगाव शहराच्या बाहेरून गेलेल्या पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात झाला














