चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगाव जिल्ह्यात हुडहुडी आणखी वाढला; काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

डिसेंबर 8, 2025 | 10:39 am

गेल्या काही दिवसापासून राज्यातून थंडीने ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा पारा घसरला असून त्यामुळे हुडहुडी भरण्यास सुरूवात होत आहे.

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात ; दोघे गंभीर जखमी

डिसेंबर 8, 2025 | 10:12 am

जळगाव शहराच्या बाहेरून गेलेल्या पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात झाला

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

डिसेंबर 7, 2025 | 9:16 pm

४५ हून अधिक बालनाट्य व १ दोन अंकी बालनाट्य लिहणाऱ्या ज्ञानेश्वर गायकवाड यांनी बालनाट्याच्या माध्यमातून बालकांचे भावविश्व फुलवण्याचे कार्य केले आहे.

अयोध्यातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

डिसेंबर 7, 2025 | 9:13 pm

अयोध्या–प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविक जखमी झाल्यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अभिवादन

डिसेंबर 6, 2025 | 5:04 pm

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

गहाळ झालेले ११ मोबाईल नागरिकांना केले परत ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी

डिसेंबर 6, 2025 | 5:02 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गहाळ झालेले ११ मोबाईल हस्तगत....

10वी पाससाठी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात मोठी भरती; 63,200 पगार मिळेल

डिसेंबर 6, 2025 | 4:14 pm

सरकारी नोकरीची शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

jalgaon manapa

Jalgaon : हरकती निकाली काढण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली; 102 जणांची टीम नियुक्त

डिसेंबर 6, 2025 | 3:11 pm

महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा पाऊस पडला

धावत्या व्हॅनला अचानक आग; प्रवासी बचावले

डिसेंबर 6, 2025 | 2:34 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर पारोळा रस्त्यावर एका धावत्या व्हॅनला अचानक आग....