चारठाणा येथील स्वाती पाचपांडेचे सहाय्यक अभियंतापदी नियुक्ती

एप्रिल 19, 2022 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील स्वाती पाचपांडे हीचे पाटबंधारे विभागात असिस्टंट ऑफिसर क्लास २ अधिकारी म्हणून संधी मिळाली. तर राज्यसेवा आयोगामार्फत कनिष्ठ अभियंता (जलसंपदा विभाग) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाती हि्ला चक्क दोन विभागात नोकरी करण्याची संधी मिळाली.

niyukti 6

ती वडोदा वनरक्षेत्रातील वनपाल डि.जी. पाचपांडे यांची कन्या आहे. स्वातीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून डॉ. प्रविण पाचपांडे, तुषार पाचपांडे, नीता पाचपांडे, वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपार पी.टी. पाटील आदींनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories