सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह ईछुकांना आवाहन

ऑक्टोबर 12, 2022 2:59 PM

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ऑक्टोबर २०२२ । सकल लेवा पाटीदार समाजातर्फे समाजाची वधू-वर सुची अद्यावत करण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. विवाहोच्छुक युवक-युवतींनी आपापली माहिती फॉर्म संकलित केंद्रांवर 20 ऑक्टोंबरपर्यंत कल्पना रसवंती सेंट, जामनेर रोड भुसावळ, तसेच मामा पाचपांडे पान सेंटर ओम इलेक्ट्रिकल (जळगाव), प्रियंका इलेक्ट्रिकल (सावदा), महाजन बुक डेपो (फैजपूर) येथे संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने देखील माहिती संकलित केली जात आहे.

jalgaon 2022 10 12T145832.874

भारतातील व भारताबाहेरील सकल लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छूक युवक-युवतींनी https://levayuva.com/ http://sakallevapatidar.org या संकेतस्थळावर आपली नावे नोंदवावी, असे आवाहन शहराध्यक्ष देवेंद्र वाणी यांनी केले आहे. अधिक माहिती करिता -9404533255, 9373400011, 9860791180 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now