प्रशासन

वाळूमाफियांना दणका, महसूल विभागाने पकडले ४ वाहने

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । रावेर‎ तालुक्यातील मोरगाव-खिरवड रस्त्यावरील नाल्यातून अवैधरीत्या‎ गौण खनिजाची वाहतूक सुरू होती. दरम्यान, तहसीलदार ‎देवगुणे व महसूल ...

पारोळा‎ शहर जलकुंभासाठी १ कोटींचा निधी मंजूर‎

‎जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । पारोळा‎ शहराची वाढती लोकसंख्या पाहता ‎सध्या असलेली पिण्याच्या पाण्याची ‎साठवणूक सुविधा, जलकुंभ व ‎जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता ...

प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे केळी उत्पादक शेतकरी रडकुंडीला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । अवकाळीने फळबागांचे मोठे नुकसान झाले असून निसर्गाचा लहरीपणा तर यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेलाच आहे. प्रशासनाच्या चुकीच्या ...

यावलात‎ आढळली पुरातन विहीर‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । यावल‎ शहरात पालिकेकडून जलवाहिनी टाकली‎ जाणार आहे. त्यासाठी खोदकाम‎ करताना एक पुरातन विहीर‎ आढळली. ही विहीर‎ ...

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकास ६ महिने सश्रम कारावास

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । शहर पोलीसात आरडाओरड व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला ६ महिने सश्रम कारावास आणि ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ...

court

न्यायालयाने रस्त्यांची याचिका रद्द करण्याची मागणी फेटाळली

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर दाखल जनहित याचिका रद्द करण्याची महापालिका प्रशासनाची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच ...

त्या’ पोलिसांवर आज कारवाई होण्याची शक्यता!

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव येथील कन्नड घाटात आ.मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करीत पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीचा पर्दाफाश केला होता. ...

जाणून घ्या… जी.एस.ग्राउंडचे संपूर्ण नाव आणि इतिहास

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वांना सुपरिचित असलेल्या जी.एस.ग्राऊंडचे नाव कसे आणि कशामुळे पडले आहे हे बऱ्याच जळगावकरांना ...