दगडु जाधव यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । शहरातील फोटोग्राफर निलेश जाधव यांचे वडील दगडु शांताराम जाधव यांचे आज सायंकाळी ५.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

death 92 jpg webp

त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 19 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता राहते घरून, पिंप्राळा स्मशानभूमीत निघेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now