४० वर्षीय तरुणाचा राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 11, 2022 3:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । धरणगाव तालुक्यातील नांदेड साळवा येथील मूळ रहिवासी व हल्ली खडका (ता.भुसावळ) येथे राहणारे राजेंद्र शंकर बऱ्हाटे (वय ४०) यांनी राहत्या घरात शनिवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

succide 2 jpg webp

बऱ्हाटे यांनी राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याला सुती दाेरी बांधून गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांत माेहन भिरूड यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नाेंद झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now