एरंडोल येथे मनसेचे “भिक मांगो” आंदोलन

एप्रिल 4, 2022 10:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । आमदारांसाठी घर बांधण्यात करिता थोडीशी पैश्यांची मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एरंडोल येथे भिक मागून पैसे गोळा करण्यात आले. यात १८४ रुपये जमा झाले. तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांनी खिशातून १६ रु. टाकून एकूण २०० रु. तहसील कार्यालयात जमा केले.

manse 1 jpg webp

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, गोकुळ वाल्डे, गुलाब भोई, ज्ञानु पाटील, अनिल बागुल, हर्षल पाटील, मोहन मराठे, अंबादास लोहार, पितांबर सोनवणे, प्रशांत बडगुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now